• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

विविध उपक्रमांनी पोलिस दलाचा ‘रेझिंग डे’ साजरा

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
January 2, 2025
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
विविध उपक्रमांनी पोलिस दलाचा ‘रेझिंग डे’ साजरा
Spread the Information

गडचिरोली :०२ जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असून दिनांक ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी पर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. या कालावधीत पोलीस दलाकडुन विविध उपक्रम राबविले जातात. या निमित्ताने दिनांक ०२ जानेवारी रोजी सकाळी १० वा. गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाचे पथसंचलन पार पडले.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

दिनांक ०२ जानेवारी पासून जिल्ह्रातील सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोकमें मध्ये रेझींग डे साजरा करण्यात येणार आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन प्रत्येक शाळेमध्ये शस्त्र प्रदर्शन, गडचिरोली पोलीस दलाविषयी माहिती, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती तसेच स्वच्छता अभियान, रस्ता सुरक्षा रॅली व व्यसनमुक्ती संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून आज गडचिरोली शहरातील कारगील चौकापासुन पथसंचलन सुरु होऊन इंदिरा गांधी चौक ते बस स्थानक येथुन परत इंदिरा गंाधी चौक येथे येवून पथसंचलनाची सांगता करण्यात आली. सदर पथसंचलनात पोलीस दलातील विविध शाखांनी सहभाग घेऊन महिला सुरक्षा, सायबर जनजागृती, वाहतुक नियम या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती केली. पथसंचलनामध्ये ध्वजवाहक, पोलीस मुख्यालय महिला प्लाटून, विशेष अभियान पथकाचे प्लाटुन, बँड पथक, शालेय विद्यार्थी, बुलेट प्लाटुन, टु व्हिलर वाहन प्लाटुन, श्वान पथक, बीडीडीएस पथक व एमपीव्ही वाहन यांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. या पथसंचलनामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली, पोलीस स्टेशन गडचिरोली, पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, विशेष अभियान पथक, सिव्हीक अॅक्शन, प्रोपागंडा, श्वान पथक, बीडीडीएस, सीटीसी, सायबर सेल, भरोसा सेल इ. शाखेतील अधिकारी व अंमलदार तसेच शासकीय इंग्रजी माध्यमीक आश्रम शाळा, गडचिरोली, सरस्वती विद्यालय, महिला महाविद्याल तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी असे एकुण २५० विद्यार्थी- विद्यार्थींनीनी आपला सहभाग नोंदविला.

सदर पथसंचलनामध्ये गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली सुरज जगताप, प्रभारी अधिकारी, पोस्टे गडचिरोली रेवचंद सिंगनजुडे व राखीव पोलीस निरिक्षक, गडचिरोली अनुजकुमार वसंतराव मडामे व विविध शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Previous Post

विविध उपक्रमांनी पोलिस दलाचा ‘रेझिंग डे’ साजरा

Next Post

शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाचे सर्वोच्च प्राधान्य: चौहान

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1