• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प, दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
June 7, 2024
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प, दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा
Spread the Information

गडचिरोली:- गुरुवार (६ जून) रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्या चिखलात ट्रक अडकल्याने या महामार्गावर सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

आलापल्ली ते सिरोंचा (३५३ सी) या राष्ट्रीय महामार्गाचे मागील दीड ते दोन वर्षापासून काम आहे.शंभर किलोमीटरच्या अंतरावर रस्त्याचे आणि मोठ्या प्रमाणावर पुलाचे बांधकाम सुरू आहे.मात्र सदर बांधकाम संत गतीने सुरू असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू आहेत.तर काही ठिकाणी बांधकाम करण्यासाठी केवळ खड्डे खोदून ठेवले आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्यावर खड्डे खोदण्यात आले. मात्र मजबूत व व्यवस्थित पर्यायी रस्ता नसल्याने मागील काही दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होताना दिसत आहे.

गुरुवारी ६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुंडेरा ते जिमलगट्टा दरम्यान नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचला. एवढेच नव्हे तर माती आणि मुरूम टाकून तयार केलेल्या पर्यायी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलात ट्रक (जड वाहन) अडकल्याने सकाळपासून या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शेकडो वाहनांचे रांगा लागले आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात या राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी पावसाळ्यादरम्यान जड वाहतुकींना बंदी घातली होती. यंदा देखील ही बंदी घालण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र अजूनही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे संबंधित कंत्राटदाराने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुलाचे बांधकाम सुरू केले असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. अशावेळी व्यवस्थित पर्यायी मजबूत रस्ता तयार करून देणे गरजेचे होते.मात्र, तात्पुरत्या स्वरूपात माती आणि मुरूम टाकून पर्यायी रस्ता केल्याने आता या भागात अनेक ठिकाणी जड वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे वारंवार नागरिकांना या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. भर रस्त्यावर जड वाहने अडकल्याने रुग्णांचे देखील हाल होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल यावी अशी मागणी केली जात आहे.

Previous Post

गडचिरोलीत तस्करी होणारी दारू पोलीसांनी पकडली

Next Post

देशात एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणूक लागणार : भूपेश बघेल

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1