चिमूर :- दि. ५ जुन २०२३ रोजी सोमवारला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने चिमूर तालुक्यातील होत असलेले सार्वजनिक बांधकाम उपविभागिय कार्यालय अंतर्गत होत असलेले निकृष्ट दर्जाचे सिमेंट काँक्रिट रोड नाल्याचे कामे मा. प्रभारी उपविभागीय अभियंता यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. म्हणून असे खराब कामे होऊ नये असे भ्रष्टचार करणारे उपविभागीय अभियंता यांची चौकशी करून केलेल्या निकृष्ठ दर्जाचे कामांनबाबत यांच्यावर कार्यवाही करण्याची मागनी ७४ चिमुर विधानसभा समन्वयक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिश वारजुकर
यांचे नेतृत्वात तालुका काँग्रेस कार्यालयातून ते सार्वजनिक बांधकाम विभाग चिमूर पर्यंत धडक मोर्चा काढन्यात आला या वेळी,तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ.विजय गावंडे, शहराध्यक्ष अविनाश अगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णा तपासे,तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नागेंद्र चट्टे, ओबीसी विभाग तालुका अध्यक्ष विलास डांगे,माजी नगरसेवक विनोद ढाकूनकर,बाळुभाऊ बोबाटे,उपाध्यक्ष रहेमान पठाण,महसूद शेख,महिला तालुका अध्यक्ष वनिता मगरे, महिला शहराध्यक्ष राणी थुटे,माजी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर,माजी पंचायत समिती सदस्य नर्मदा रामटेके, मीडिया प्रमुख पप्पू शेख, माजी सरपंच बोडधा प्रभाकर मेश्राम,अमोद गौरकर,घनश्याम रामटेके,दीपक कुंभारे, विलास पिसे,रुपचंद शास्त्रकार,मंगेश घ्यार, अक्षय लांजेवार, अमोल पोहनकर, दिलीप वघारे,कल्पना इंदुरकर, ममता भिमटे, प्रीती दीड मुठे, दीक्षा भगत, सहनाज अन्सारी,रिता अंबादे, रेखा मोहीनकर, नीलम मीना हिंगे, ममता कामडी वैशाली कामडी, सरिता करंबे, दुर्गा बावनकर, सुभाष करारे,अमोल जूनघरे,शंभरकर,सुरेश शेंडे, दुमदेवजी बोरकर,संजय सोणेकर,संपुर्ण पदाधिकारी,महिला मंडळ व युवक व कार्यकर्ते उपस्थित होते,