मुंबई – पत्राचाळ घोटाळ्यावरुन राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचा नाव यात आल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. अशात आता शरद पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. बैठकीच्या इतिवृत्तातं सगळ Sharad Pawar Explanation Patra Chawl Scam case स्पष्ट आहे. ते तुमच्या समोर आहे. चौकशी आजही केली तरी चालेल, मात्र राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावं, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.