चंद्रपूर तालुक्यातील मौजा बेलसनी येथील गावकऱ्यांचा मूळ व्यवसाय शेती आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे शेती हेच मुख्य साधन असून कुटुंबांचे जीवनमान शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मौजा बेलसनी येथे १८, १९, २० जुलै आणि ८, ९, १० व ११ ऑगस्ट २०२२ ला वर्धानदीला पूर आल्याने शेतपिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. वेकोलीने वर्धा नदीच्या काठावर मातीचे ढिगारे बनविले. विरुध्द दिशेला बेलसनी गाव व शेती आहे. वर्धा नदीच्या पुराचे पाणी वेकोलीच्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे विरुध्द दिशेला येत असल्यामुळे शेतीसह शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका उज्वला नलगे यांनी गावाची व शेतीची पाहणी केली. हे सर्व वेकोलिने वर्धा नदीच्या काठावर टाकलेले मातीमुळे घडत आहे. त्यामुळे याकरिता वेकोलीच सर्वस्वी जबाबदार आहे. मौजा बेलसनी येथील शेती व शेतपिकांची झालेल्या नुकसानीस वेकोली कारणीभूत असल्यामुळे वेकोलीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी, गावाचे पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका उज्वला प्रमोद नलगे व बेलसनी येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.