वरोरा:- ,विधी मंडळ लोकलेखा समिती प्रमुख माजी अर्थ नियोजन मंत्री तथा विद्यमान आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र सुधीर मुंनगंटीवार यांचा वाढदिवस मालविय नगर परिषद शाळा वरोरा येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. अंकुश आगलावे यांनी सुधीरभाऊंचा आदर्श विदयार्थ्यानी घ्यावा असे सांगितले.
डॉ. आगलावे पुढे म्हणाले की, सुधीरभाऊ उच्च शिक्षित असून उत्तम राजकारणी आहे. त्यांनी महाराष्ट्राचे हिताचे अनेक समाजउपयोगी कार्य केलेले आहे. बल्लारपूर विधानसभा त्यांचे क्षेत्र असून सुध्दाही त्यांनी पाटाळा माजरी येथे पुरग्रस्त नागरिकांना धान्याचे किट्स उपलब्ध करून मदत केली. या कार्यक्रमात विदयार्थ्यांना स्कुल बॅग, छत्री, कम्पास, इत्यादी शैक्षणिक उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी अहेतेशाम अली.,डॉ.भगवान गायकवाड-,बाबासाहेब भागडे-,सुरेश महाजन,ओम मांडवकर, करण देवतळे,शुभांगी निंबाळकर,वंद्ना दाते,विजय मोकाशी,विठल लेडे,विनोद लोहकरे,जगदीष तोटावार,सुनिता काकडे, विलास गैनेवार,मधुकर ठाकरे,आशिष रणदिवे,संजय राम,दीपक घुडे,जगन ढाकने,पंढरी वर्भे,दिलीप घोरपडे,ओम यादव,डॉ.गुणानंद दुर्गे,बाळू भोयर,सुनील समर्थ,परसराम मरसकोल्हे,अक्षय भिवदरे,अमित चवले,मोहन रंगदळ,उमेश शर्मा,सुधाकर कुंकुले,रोशन लखोटे,अभिजित गैनेवार,निलेश देवतळे,शरद कातोरे,आदेश बावने,खुशाल बावने,अभिजित गैनेवार, राजेश साकुरे,दादू खंगार,कमलाकर व्हीलेकर,चन्द्रकला मत्ते,.सुषमा कराड,ज्योती किटे,छाया चौव्हान,अरुण मोदी,गजानन राऊत,मधुसुधन टिपले,निशी शिरसागर,बघेले ,कमलाकर किनेकर,अक्षय वाटकर,अजहर खान,दीपक जिवतोड़े या सर्वांची उपस्थिति होती.