• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण; आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचा दोन दिवसांचा अल्टिमेटम!

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
October 11, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण; आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचा दोन दिवसांचा अल्टिमेटम!
Spread the Information

अहेरी : दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील गरोदर माता व बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

RelatedPosts

गडचिरोलीत नऊ दिवस महानायिकांच्या विचारांचा जागर;नवरात्राला वैचारिक प्रबोधनाची जोड

आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अल्टिमेटमनंतर आरोग्य विभागाला जाग

अवैध वन्यप्राणी शिकारीप्रकरणी दोघांना अटक; वनविभागाची धडक कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८ नोव्हेंबर २०२५ रोजी लोकार्पण झालेल्या या रुग्णालयाला वर्ष पूर्ण होत आले, तरी नियमित पदे पूर्णपणे भरलेली नाहीत. विशेष म्हणजे, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोग्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती आणि महिनाभरात पदे भरण्याची ग्वाही दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप अपेक्षित कार्यवाही न झाल्याने आरोग्य विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

४२ नियमित पदे मंजूर; प्रतिनियुक्तीमुळेही मनुष्यबळाची कमतरता

रुग्णालयासाठी ४२ नियमित आणि बाह्य यंत्रणेमार्फत १०३ पदे मंजूर आहेत. बाह्य स्रोतामार्फत पदे भरल्याचे सांगितले जात असले, तरी नियमित पदांचा प्रश्न कायम आहे. त्यातच काही अधिकारी-कर्मचारी प्रतिनियुक्तीवर असल्याने रुग्णालयाच्या कारभारावर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाच तालुक्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दोन दिवसांत पदे भरा, अन्यथा १३ ऑक्टोबरला कुलूप!

या परिस्थितीची दखल घेत आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गावंडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत रिक्त पदे भरून प्रतिनियुक्तीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना हजर करावे, अन्यथा १३ ऑक्टोबर रोजी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करत कुलूप ठोकणार, असा इशारा त्यांनी दिला.

माता व बालमृत्यूच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त होत असताना, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. आता आमदारांच्या अल्टिमेटमनंतर आरोग्य विभाग काय कार्यवाही करतो आणि रुग्णालयातील पदभरतीचा प्रश्न मार्गी लागतो का, याकडे पाचही तालुक्यांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

मालक रुग्णालयात, जखमी बैलाजवळ ‘शेरू’चा पहारा!

Next Post

अवैध वन्यप्राणी शिकारीप्रकरणी दोघांना अटक; वनविभागाची धडक कारवाई

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
गडचिरोलीत नऊ दिवस महानायिकांच्या विचारांचा जागर;नवरात्राला वैचारिक प्रबोधनाची जोड

गडचिरोलीत नऊ दिवस महानायिकांच्या विचारांचा जागर;नवरात्राला वैचारिक प्रबोधनाची जोड

October 12, 2026
आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अल्टिमेटमनंतर आरोग्य विभागाला जाग

आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अल्टिमेटमनंतर आरोग्य विभागाला जाग

October 12, 2026
अवैध वन्यप्राणी शिकारीप्रकरणी दोघांना अटक; वनविभागाची धडक कारवाई

अवैध वन्यप्राणी शिकारीप्रकरणी दोघांना अटक; वनविभागाची धडक कारवाई

October 11, 2026
मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण; आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचा दोन दिवसांचा अल्टिमेटम!

मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण; आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचा दोन दिवसांचा अल्टिमेटम!

October 11, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1