• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तात्काळ सादर करा;अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचे निर्देश

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 22, 2024
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तात्काळ सादर करा;अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचे निर्देश
Spread the Information

अहेरी: गडचिरोली जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसापासून मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे दक्षिण भागातील अहेरी, सिरोंचा, भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात झालेल्या पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून प्रत्येक घरापर्यंत जाऊन तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ अहवाल द्या असे स्पष्ट निर्देश अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिले आहे.

RelatedPosts

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

अहेरी, सिरोंचा, भामरागड आणि एटापल्ली ही चार तालुके अहेरी अपर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत येत असून त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची सोमवारी (२२ जुलै) रोजी स्थानिक तहसील कार्यालयात आढावा सभा स्पष्ट निर्देश दिले आहे.

या आढावा सभेला तहसीलदार बालाजी सोमवंशी,गटविकास अधिकारी राहुल वरठे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बळवंत रामटेके,तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण वानखेडे,मुख्याधिकारी एन सी दाते, सार्वजनिक बांधकाम विभागा आलापल्लीचे उपअभियंता रविकिरण पारेलवार, राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता सारंग गोगटे,सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीचे अभियंता अतुल ढोले, राष्ट्रीय महामार्गाचे सिरोंचाचे अभियंता वैभव वैद्य,एच ए साळुंके,कृषी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ माहिती सादर करणे,प्रत्येकाच्या घरी जाऊन मोका पंचनामा करणे,पूर ओसरल्यावर रोगराई पसरू नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात यावे,शेतीचे झालेल्या नुकसान बाबत तात्काळ माहिती देणे,जल स्रोत शुद्ध करणे,रोगराई पसरल्यास रुग्णांना तात्काळ दाखल करणे, गरोदर मातांची योग्य काळजी घेणे तसेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे देखील सक्तीचे केले आहे.जे अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहणार नाही त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमा अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.

चारही तालुक्यातील नुकसंग्रस्तांना शासनाकडून तात्काळ मदत देण्याच्या अनुषंगाने सर्व विभागांच्या समन्वयातून सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच सर्वसामान्यांची कुठलीही तक्रार येणार नाही याची खबरदारी घेऊन सर्व यंत्रणेने सज्ज राहून काम करा असे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी स्पष्ट सूचना दिले.तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी व्हीसी द्वारे आवश्यक माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले.प्रत्येक विभागाला स्वतंत्र फॉरमॅट मध्ये माहिती त्यांनी मागितली आहे.तर सर्व यंत्रणांनी सज्ज राहून दिलेल्या कालावधीत उपाययोजना करण्यासाठी त्यांनी डेडलाईन दिली आहे.

रस्ते विकासाबाबत ऍक्शन प्लॅन तयार करा

अहेरी उपविभागात रस्त्यांची फार दयनीय अवस्था झाली असून राष्ट्रीय महामार्गासह,राज्य मार्गाची देखील वाट लागली आहे.पावसामुळे तात्पुरत्या सवरूपात तयार केलेले वळण मार्ग वाहून गेल्याने रहदारी ठप्प झाली आहे.या सर्व रस्त्यांची व पुलांची यंत्रणानिहाय माहिती योग्य प्रपत्रात सादर करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.नागरिकांची अडचण लक्षात घेता राष्ट्रीय महामार्गावरील व राज्य मार्गावरील वळण मार्ग त्वरित दुरुस्त करून रहदारी सुरू करा एवढेच नव्हेतर खराब झालेले रस्ते व पूल बांधकामाचे एक्शन प्लॅन सादर करण्याचे निर्देश आणि त्यांना टाईमलाईन अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी संबंधित विभाला दिले.

Previous Post

पूरग्रस्त गावातील पाण्याचे स्रोत प्राधाण्याने स्वच्छ करा;आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Next Post

सेवाग्राम पोलिसांची कारवाई , तीन दुचाकी चोरांना अटक

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
सेवाग्राम पोलिसांची कारवाई , तीन दुचाकी चोरांना अटक

सेवाग्राम पोलिसांची कारवाई , तीन दुचाकी चोरांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1