• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

भामरागड दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा ठराव मंजूर; शेततळ्यांची कामे तातडीने सुरू करा – आ. डॉ.धर्मरावबाबा आत्राम वार्षिक आमसभेत विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा

govind chakravarti by govind chakravarti
November 25, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
भामरागड दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा ठराव मंजूर; शेततळ्यांची कामे तातडीने सुरू करा – आ. डॉ.धर्मरावबाबा आत्राम वार्षिक आमसभेत विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा

Oplus_16908288

Spread the Information

भामरागड :- दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना यंदा दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा प्रथम ठराव वार्षिक आमसभेत मंजूर करण्यात आला. प्रशासनाने शेतकऱ्यांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार शेततळे व जलसंधारणाची कामे प्राधान्याने मंजूर करून प्रत्यक्षात सुरू करावीत असे निर्देश आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.

RelatedPosts

गडचिरोलीच्या उत्पादनांची दिल्लीवारी! आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात स्थानिक उद्योजकांचा डंका!

कुडाच्या घरातून थेट पीएच.डी.पर्यंत! वडिलांच्या कष्टाचे लेकीने केले सोने; नेहा पठाण यांची प्रेरणादायी भरारी

शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी ४ डिसेंबरपासून ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’; रोहित पवार यांची भाग्यश्री आत्राम यांच्याशी नागपुरात चर्चा

बुधवारी (ता.२५) पंचायत समिती भामरागड येथे आयोजित वार्षिक आमसभेत ते बोलत होते.सभेच्या प्रारंभी संवर्ग विकास अधिकारी अतुल इंगळे यांनी आमदार आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भगवान बिरसा मुंडा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने सभेची सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा विकासकामांचा आणि प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.यावेळी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप,प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण तसेच उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.तालुक्यात जिल्हापरिषद शळेकरिता ४३ शिक्षक उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार आत्राम यांचे कौतुक करण्यात आले.दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना त्यांनी केल्या.

वनहक्क पट्ट्यांचे वितरण,शबरी घरकुल योजनेसह इतर घरकुल योजनांना गती देणे आणि अपूर्ण घरकुले तातडीने पूर्ण करण्याबाबत सभेत चर्चा झाली.घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेतीची शून्य रॉयल्टी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचे पोर्टल दोन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ग्रामीण व दुर्गम भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, वाढीव वीजबिलांचा प्रश्न मार्गी लावणे आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत आमदार आत्राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच भामरागड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला असून त्याचे पुढील प्रक्रिया तातडीने करण्याबाबत सूचना केले.रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू कराव्यात अंगणवाड्यांमधील रिक्त पदे भरावीत आणि पशुपालकांना वेळेत उपचार मिळण्यासाठी पशुवैद्यकीय सेवा सक्षम करावी असे निर्देशही त्यांनी दिले.दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे. विकासकामे केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात पूर्ण झाली पाहिजेत. नागरिकांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे असे आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

या आमसभेला प्रमुख पाहुणे म्हणून हर्षवर्धनराव बाबा आत्राम (माजी पंचायत समिती सदस्य) उपस्थित होते. यावेळी माजी समाजकल्याण सभापती जि. प. गडचिरोली इंदरशहा मडावी, लालसू आत्राम, रमेश मारगोनवार, लक्ष्मण येरावार, सलीम शेख, रामजी भांडेकर, गफ्फार शेख,उपसभापती बाजार समिती अहेरी, शब्बरबेग मोगल आदिवासी सेवक भामरागड, तहसीलदार किशोर बागडे, संवर्ग विकास अधिकारी अतुल इंगळे, मुख्याधिकारी अभिजित सोनवने, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषना चव्हाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनिष धकाते, वैद्यकीय अधीक्षक भामरागड कन्नाके,

गणेश पाटील गटशिक्षणाधिकारी पं.स.भामरागड, प्रमोद करपेत बाल  विकास प्रकल्प अधिकारी भामरागड, अमर भिसे वनपरीक्षेत्र अधिकारी भामरागड, शेरेकर वनपरीक्षेत्र अधिकारी एटापल्ली,जयस्वाल उपविभागीय अभियंता महावितरण भामरागड,कृणाल राऊत तालुका कृषी अधिकारी भामरागड, सुशील टेभुर्णे कृषी अधिकारी पं. स.भामरागड,सुलतान आझम अभियंता जि.प.बांधकाम उपविभाग एटापल्ली, प्रशिक मेश्राम मंडळ कृषी अधिकारी भामरागड,देवानंद गायकवाड विस्तार अधिकारी (पंचायत)पं.स. भामरागड, गणेश मुलकलवार कनिष्ठ प्रशासन अधिकारी पं. स. भामरागड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनीत पद्मावर यांनी केले. प्रास्ताविक देवानंद गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी केले.

Previous Post

गडचिरोलीच्या उत्पादनांची दिल्लीवारी! आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात स्थानिक उद्योजकांचा डंका!

govind chakravarti

govind chakravarti

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
भामरागड दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा ठराव मंजूर; शेततळ्यांची कामे तातडीने सुरू करा – आ. डॉ.धर्मरावबाबा आत्राम वार्षिक आमसभेत विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा

भामरागड दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा ठराव मंजूर; शेततळ्यांची कामे तातडीने सुरू करा – आ. डॉ.धर्मरावबाबा आत्राम वार्षिक आमसभेत विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा

November 25, 2026
गडचिरोलीच्या उत्पादनांची दिल्लीवारी! आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात स्थानिक उद्योजकांचा डंका!

गडचिरोलीच्या उत्पादनांची दिल्लीवारी! आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात स्थानिक उद्योजकांचा डंका!

November 24, 2026
कुडाच्या घरातून थेट पीएच.डी.पर्यंत! वडिलांच्या कष्टाचे लेकीने केले सोने; नेहा पठाण यांची प्रेरणादायी भरारी

कुडाच्या घरातून थेट पीएच.डी.पर्यंत! वडिलांच्या कष्टाचे लेकीने केले सोने; नेहा पठाण यांची प्रेरणादायी भरारी

November 23, 2026
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी ४ डिसेंबरपासून ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’; रोहित पवार यांची भाग्यश्री आत्राम यांच्याशी नागपुरात चर्चा

शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी ४ डिसेंबरपासून ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’; रोहित पवार यांची भाग्यश्री आत्राम यांच्याशी नागपुरात चर्चा

November 22, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1