• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

भामरागड येथे पदवीधर मतदान 62.81 टक्के

govind chakravarti by govind chakravarti
October 23, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
भामरागड येथे पदवीधर मतदान 62.81 टक्के

Oplus_16908288

Spread the Information

भामरागड :- नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम सहा जिल्ह्यांमध्ये पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात स्वतंत्र मतदान कक्ष दिल्याने तालुक्यातील पदवीधर मतदारांची मोठी सोय झाली आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महिलांचा आवाज जाणून घेण्यासाठी गडचिरोलीत २७ ऑक्टोबरला जनसंवाद!

अतिजलद प्रतिसाद पथक भामरागडने घडविले माणुसकीचे दर्शन

दोन बालकांना लाभली कौटुंबिक मायेची ऊब; दत्तक प्रक्रियेतून नव्या प्रवासाला सुरुवात

भामरागड येथील तहसील कार्यालयाच्या दालनात मतदान कक्ष तयार करण्यात आला आहे. सकाळी 8.00 वाजल्यापासून दुपारी 2.00 वाजेपर्यंत एकूण 62.81 टक्के मतदान झाले आहे.संपूर्ण तालुक्यात एकूण 199 मतदार असून त्यामध्ये 46 महिला तर 153 पुरुष मतदार आहेत.आज दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 125 जणांनी मतदान केले असून त्यात 26 महिला आणि 99 पुरुषांचा समावेश आहे.यामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अविशांत पंडा हे असून भामरागड मतदान केंद्राध्यक्ष म्हणून तहसीलदार किशोर बागडे हे काम पाहत आहेत.त्यांचे संपूर्ण मतदान पथक निवडणूक कार्यक्रम राबवत आहे.मतदान कक्षात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या निवडणुकीत एकूण 38 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 6 उमेदवार विविध पक्षांचे आहेत तर उर्वरित सर्व उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत हे विशेष.

Previous Post

दोन बालकांना लाभली कौटुंबिक मायेची ऊब; दत्तक प्रक्रियेतून नव्या प्रवासाला सुरुवात

Next Post

लोकमान्य विद्यालयाच्या अमृत महोत्सवातून ज्ञान, मूल्ये अन् कर्तृत्वाचा वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवा – आ. सुधीर मुनगंटीवार

govind chakravarti

लोकमान्य विद्यालयाच्या अमृत महोत्सवातून ज्ञान, मूल्ये अन् कर्तृत्वाचा वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवा - आ. सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

विदर्भ मल्टी सर्विसेसला उच्च न्यायालयाचा दिलासा

October 25, 2026
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महिलांचा आवाज जाणून घेण्यासाठी गडचिरोलीत २७ ऑक्टोबरला जनसंवाद!

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महिलांचा आवाज जाणून घेण्यासाठी गडचिरोलीत २७ ऑक्टोबरला जनसंवाद!

October 25, 2026
अतिजलद प्रतिसाद पथक भामरागडने घडविले माणुसकीचे दर्शन

अतिजलद प्रतिसाद पथक भामरागडने घडविले माणुसकीचे दर्शन

October 25, 2026
लोकमान्य विद्यालयाच्या अमृत महोत्सवातून ज्ञान, मूल्ये अन् कर्तृत्वाचा वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवा – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकमान्य विद्यालयाच्या अमृत महोत्सवातून ज्ञान, मूल्ये अन् कर्तृत्वाचा वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवा – आ. सुधीर मुनगंटीवार

October 24, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1