इकडे ठाकरेंनी राजीनामा दिला , तिकडे कडूंची फाईल बंद

मुंबई  :-  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी फेसबुक वर लाईव्ह येत आपल्या मुख्यमंत्री पदाचा व विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली त्यानंतर रात्री ११.४५ वाजता राजभवन येथे जावून  राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांना राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे  यांच्यासोबत अनेक आमदारांने केलेल्या बंडखोरीमुळे सरकार अल्पमतात आले होते. या … Continue reading इकडे ठाकरेंनी राजीनामा दिला , तिकडे कडूंची फाईल बंद