ADVERTISEMENT

ताज्या बातम्या

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

आलापल्ली येथे जनजागरण मेळावा व रेला नृत्य

आलापल्ली:- आजची पिढी ही अत्यंत संबेदनशील असून त्यांची आकलनशक्ती प्रभावी असते. या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम...

Read more

केंद्रीय दारूगोळा डेपो पुलगावच्या धाडसी जवानांनी चार महिन्यांच्या बिबट्याच्या पिल्लाचे प्राण वाचवले

पुलगाव - भारतीय लष्करातील शूर जवानांनी करुणा आणि मानवतेचा आदर्श घालून दिला.  १२ डिसेंबर रोजी सुरक्षा तपासणी दरम्यान बिबट्याचे ४...

Read more

कठिण विषयाशी मैत्री करा  -धिरज बक्षी

गोंडपिपरी :-शालेय अभ्यासक्रमात कुठल्याही विषयाची भिती बाळगू नये.याउलठ कठिण विषयाशीच मैत्री करावी,असे मत धिरज बक्षी यांनी व्यक्त केले.ते करंजी शाळेत...

Read more

नाचणगाव चौफुलीवर अपघात 

पुलगाव -पुलगाव अमरावती राज्य महामार्गावर नाचणगाव चौफुली समोर अमरावती  मार्गावर बस आणि दुचाकींचा अपघात होऊन अपघातात दोघे जण गंभीर जखमी...

Read more

समृद्धीवर कारला अपघात ,तीन गंभीर

पुलगाव - अकोला येथून नागपूरकडे निघालेली कार वर्धा अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर उलटली . कारमधून प्रवास करणाऱ्या सहा व्यक्तींपैकी आजोबा, नातू...

Read more

वेतनाच्या थकबाकीसाठी एफडीसीएमच्या २० कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग

गोंडपिपरी-:- महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ मर्यादित मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक १ जानेवारी २०१६ ते...

Read more

पीक विमा व ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी किसान सभा रणांगणात !

परळी :- आपत्ती काळात शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावे यासाठी सध्याच्या पीक विमा योजनेत मूलभूत बदल करावेत, येऊ घातलेल्या खरीप हंगामाच्या...

Read more

अविनाश रंगा मड़ावीला फाशी द्या

भामरागड : अविनाश रंगा मड़ावी या सैतानी नाराधमाला फाशी देण्यात यावे या मागणीसाठी भामरागड पट्टी पारंपारिक गोटूल समितीच्या वतीने भामरागड...

Read more

बोईंग विमान जंगलात कोसळले; तब्बल १३३ प्रवासी ठार ( व्हिडिओ)

  मुंबई :- चीनमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. तब्बल १३३ प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग विमान जंगलात पर्वतावर कोसळले...

Read more

गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

गडचिरोली: राज्यात कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. व दिनांक 1 मार्च 2022 ते दिनांक 10 मार्च 2022 रोजी पर्यंत महाशिवरात्री...

Read more
Page 4 of 5 1 3 4 5
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!