ADVERTISEMENT

Uncategorized

घुग्घुस-वणी मार्गावरील एसटी बस सुरू करण्याकरीता अधिकाऱ्यांसमवेत विवेक बोढे यांनी केले परीक्षण

चंद्रपूर :- घुग्घुस-वणी मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची सुपर व साधारण बस (सार्वजनिक बस) गेल्या एक वर्षा पासून बंद आहे.त्यामुळे शालेय...

Read more

मूल तालुक्यात 4 हजार घरकुल मात्र रेती घाटामुळे घरकुलांचे काम रखडले

मूल :-  गरीब आणि गरजु नागरीकांना त्यांच्या निवाऱ्यांचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने घरकुल योजना मंजुर केली असुन मूल तालुक्यात 4...

Read more

नाशिक EPFOचे अधिकारी अटकेत; २ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी CBI ची कारवाई

नाशिक : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या (ईपीएफओ) विभागीय आयुक्तासह तीन जणांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी दोन लाखांची लाच स्वीकारताना अटक...

Read more

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते आर्केस्ट्राचे उद्घाटन

अहेरी:- बातकम्मा नवरात्रोउत्सवाच्या शुभपर्वावर येथील आलापल्ली येथे शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी बातकम्मा नृत्यासह आर्केस्ट्राची धमाल झाली. आर्केस्ट्राचे उदघाटन माजी पालकमंत्री...

Read more

दोन वर्षे उलटूनही माहिती दिली नाही: खुलासा सादर करण्याचे आयोगाचे आदेश

गडचिरोली : गडचिरोली-आष्टी   महामार्गाच्या कामासाठी उत्खनन केलेल्या मुरमाबाबत माहिती अधिकारात मागवलेली माहिती दोन वर्षे उलटूनही दिली नाही. त्यामुळे गडचिरोली व...

Read more

अहेरीत आयुष्मान भव मोहीमेला सुरुवात

आलापल्ली :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्हयात आयुष्मान भव ही आरोग्यविषयक मोहीम राबविण्यात...

Read more

आत्मनिर्भर भारत नेईल देशाला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर- सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : विदर्भातील तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर इथल्या तरुणांनी आपली वैचारिक क्षमता सिद्ध केली आहे. अशाच...

Read more

खा.बाळू धानोरकर यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी माजी आमदार डॉ. आशिष  देशमुख वरोरा येथे

  वरोरा :- चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण देश हळहळला. वरोरा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. काटोलचे...

Read more

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे संस्काराची गंगोत्री – जयंत टेमुर्डे

भद्रावती : महाविद्यालयांमध्ये मिळणारे संस्कार हे शैक्षणिक असतात. परंतु राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळणारे संस्कार हे संस्कारशील असतात. हे संस्कार...

Read more

मनावरचा ताण कमी करण्यासाठी आनंददायी जिवन जगा

गोंडपिपरी :- (सुरज माडुरवार)   :- कला वाणिज्य महाविद्यालय गोंडपिपरी व शिक्षण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी(दि.६) मराठी विभागातर्फे डॉ.दिलीप अलोणे यांच्या...

Read more
Page 7 of 9 1 6 7 8 9
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!