ADVERTISEMENT

Uncategorized

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत विविध सामाजिक संघटनांचा ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा

चंद्रपूर  : चंद्रपूर लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महाविकास...

Read more

नाल्यात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

गोंडपिपरी -(सुरज माडूरवार) तालुक्यातील भंगाराम तळोदी चेक-तळोदी मार्गावरील नाल्यात दि (२२) गुरुवारी दुपारी ११ वाजता कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच...

Read more

अवैध रेती वाहतूक करताना तीन ट्रॅक्टर पकडले

नव्याने रुजू झालेले ठाणेदार अवैध धंद्यांविरुद्ध ॲक्शन मोडवर गोंडपिपरी - (सुरज माडूरवार ) गौण खनिजाची अवैध वाहतूक करताना गोंडपिपरी तालुक्यातील...

Read more

रयतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प करूया !

चंद्रपूर: छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून आपल्या सर्वांसाठी छत्रपती हे ऊर्जा केंद्र आहे. लढण्याची शक्ती देण्याचे...

Read more

आंतर महाविद्यालयीन हँडबॉल आणि रस्सीखेच स्पर्धेमध्ये आनंद निकेतन महाविद्यालयाचा संघ विजयी

वरोरा :- दि. 18 व 19 डिसेंबर 2023 ला गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा चिंतामणी महाविद्यालय, पोंभुर्णा येथे आयोजित करण्यात आलेल्या...

Read more

एफडीसीएम कडून राज्य शासनाला मिळणार 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश!

 वनविभाग सतत अग्रेसर असल्याचे समाधान : ना. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर : महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून राज्य शासनाला यावर्षी सन 2022-2023 या...

Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाविकांच्या मदतीला धावले आणि  यात्रेकरू सुखरूप  स्वगृही पोहोचले

नागपूर :- सर्व पैसे आगाऊ दिल्यानंतरही परतीच्या प्रवासात ६ लाख रुपये द्या, असा तगादा लावून ट्रॅव्हल कंपनीने नेपाळमध्ये रायगडमधील ५८...

Read more

जेवणाचा दर्जा आणि व्यवस्था एकदम उत्तम

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक चंद्रपूर  : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या...

Read more

साकार होणार असलेल्या समाज भवनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व्हावा – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर :- तुकडोजी महाराज हे एक मार्गदर्शक, शिक्षक, आणि मार्ग सूचक होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ अत्यंत मौल्यवान आहे. राष्ट्रसंत तुकडोजी...

Read more
Page 6 of 9 1 5 6 7 9
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!