logo

HOME   पोलीस न्युज

खंडणी प्रकरणी 4 बोगस पत्रकारांवर गुन्हा दाखल. कोण आहेत हे बोगस पत्रकार ?

खंडणी प्रकरणी 4 बोगस पत्रकारांवर गुन्हा दाखल.  कोण आहेत हे बोगस पत्रकार ?

खंडणी मागितल्या प्रकरणी नांदेड येथील 4 बोगस पत्रकारांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचा अपंग निधी का खर्च केला नाही? सरपंच महिला गावात न राहता परभणी येथे जिल्ह्याच्या ठिकाणी का राहतात? असे प्रश्न विचारून ही बातमी ‘चॅनेलवर न दाखविण्यासाठी 10 हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या घटनेने ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा http://www.saamana.com/four-bogus-journalist-arrest-in-nanded  Top