logo

HOME   महाराष्ट्र

काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर, यादीत ५१ उमेदवारांचा समावेश

वरोरा येथून प्रतिभाताई धानोरकर यांना उमेदवारी

काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर, यादीत ५१ उमेदवारांचा समावेश

मुंबई:- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ५१ उमेदवारांचा समावेश आहे.या पहिल्या यादीत चंद्रपूर जिल्हातील 3 उमेदवारांची नावे असून ब्रम्हपुरी विधानसभेसाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार , चिमूर करिता सतीश वारजूरकर तर वरोरा विधानसभेसाठी प्रतिभाताई धानोरकर  यांच्या नावाचा समावेश आहेत



Top