logo

HOME   महाराष्ट्र

सर्प दंशाने ईसमाचा म्रुत्यु

सर्प दंशाने  ईसमाचा म्रुत्यु

वणी :-वणी तालुक्यातील मौजा डोंगरगाव (वेगाव) येथे एका ईसमाला सर्पदंशाने म्रुत्यु झाल्याची घटना घडली आहे.भिमराव भुतु टेकाम(38) रा.डोंगरगाव(वेगाव) असे म्रुतकाचे नाव आहे.भिमराव हा दि.17 सप्टेंबरला सकाळी 9 वाजताचे दरम्यान बकऱ्या चराई करण्यासाठी गावाजवळील नदिकाठावर गेला होता.यादरम्यान भिमरावला सर्पदंश झाला.या घटनेची माहीती होताच भिमरावला ताबडतोब मारेगाव येथिल ग्रामिण रुग्णायल येथे दाखल करण्यात आले.येथे प्रथम उपचार केल्यानंतर सायंकाळी भिमरावला घरी आणण्यात आले.त्यानंतर दि.18 सप्टेंबरला भिमरावची पुन्हा प्रक्रुती बिघडी यामुळे त्याला वणी येथिल ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डाँक्टरांनी उपचारादरम्यान म्रुत घोषित केले. भिमराव हा घरातील एकमेव कर्ता असल्यामुळे त्याच्या कुटुंबाचे पालन पोषन कोन करणार असा प्रश्न निर्मान झाला असुन शासनाकडुन आर्थिक मदत मिळावी असे गावकऱ्यात बोलल्या जात आहे.


Top