logo

HOME   महाराष्ट्र

अँड.विजय कुरेकर यांची गळफास घेऊन आत्महत्या

अँड.विजय कुरेकर यांची गळफास घेऊन आत्महत्या

वणी :- येथिल दिवाणी न्यायालयात विकिली करत असलेले अँड.विजय उर्फ अमोल  कुरेकर (37)यांनी प्रगती नगर येथील आपल्या राहत्या घरी दुपारी 3:00 वाजताचे दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.
तरुण वयात वकिली करत असताना अनेक प्रकरणे मार्गी लावून न्याय देण्याचे काम करत होते.आद दि.18 सप्टेंबरला दु,3 वाजताचे दरम्यान विजय ने आपल्या घरातील बेडरुम मध्ये लहान मुलाच्या पाळण्याच्या दोरीने गळफास घेतल्याची माहीती अँड.विजय च्या वडीलांनी नातु  यांच्याजवळ दिली.यानंतर विजयला तात्काळ येथिल ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी म्रुत घोषित केले.या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असुन
तरुण वकील मित्र आपल्यातून तडकाफडकी निघून गेल्याने सर्वत्र  दुःखाचे वातावरण आहे.विजयच्या मागे त्याची पत्नी,एक मुलगा, एक मुलगी आई वडील असा आप्त परिवार आहे वृत्त लिहिपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.पुढिल तपास वणी पोलीस करित आहे.


Top