logo

HOME   महाराष्ट्र

हिंगणघाट तालुक्यात प्रहारचे फलक अनावरण.

हिंगणघाट तालुक्यात प्रहारचे फलक अनावरण.

हिंगणघाट:- तालुक्यातील पोहना जिल्हा परिषद सर्कल मधील ढिवरि(पिपरी) सावंगी (जोड) व सास्ती (हडस्ति) येथील प्रहार जनशक्ति पक्षाचे फलकाचे अनावरण करण्यात आले . 
ढिवरि (पिपरी) शाखाप्रमुख- नारायण उराडे, शाखाउपप्रमुख- विक्रम रोडे, शाखासचिव- पवन परसोडकर, कोषाध्यक्ष- किशोर मोहीतकर, प्रसिद्धी प्रमुख- विक्कि धगडे, रुग्णसेवक- ईश्वर रोडे 
सदस्य- अरविंद कोरडे, विठ्हल धगडे, विनोद ढवस, वैभव धगडे, कैलास डाहुले, नाना ढवस, समीर बोबडे, राहुल डाहुले, शुभम डाहुले, संजय उराडे व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते 
सावंगी ( जोड ) शाखाप्रमुख- संजय सोयाम, शाखाउपप्रमुख- अमोल गाढवे, शाखासचिव- शेखर शेडमाके, कोषाध्यक्ष- रोशन बावणे, प्रसिद्धी प्रमुख- राहुल वाढई, रुग्णसेवक- नंदु वानखेडे 
सदस्य- सूरज मेश्राम, , सौरभ उराडे, कृष्णा भेदूरकर, दिनेश शेडमाके, अमोल पेन्दाम, गौरव बावणे, गजानन दाते, संदीप पेन्दाम व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते 
सास्ती ( हडस्ति) येथील प्रहार अपंग क्रांती आंदोलन 
शाखाप्रमु- मनोहर ढगले, शाखाउपप्रमुख- धनराज देऊळकर, शाखासचिव- किशोर विरूलकर 
सदस्य- ओमप्रकाश दोडके, गंगाधर अण्ड्रस्कर, नानाजी केसूरकर, आशिष बोरकर, भाविक सातपुते, श्रीमती आशाबाई रोहणकर, विठ्हलराव राजूरकर, श्रीहरी राजूरकर व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते 
या वेळी विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे , पोहना जिल्हा परिषद सर्कल प्रमुख महेंद्र बोरकर, नितीन केसूरकर, राकेश भोयर, स्वप्नील तुराणकर, नितीन बोरकर, संदीप नासरे, सुनील जगताप साहेबराव विरूलकर, शुभम मानकर, राम पोले बबलू थूल, शुभम वाढई व ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Top