logo

HOME   महाराष्ट्र

अकोट शहर पोलीस डी बी पथकाची अवैध गोमांस विक्रत्यावर कारवाई.....!

अकोट शहर पोलीस डी बी पथकाची अवैध गोमांस विक्रत्यावर कारवाई.....!

१९डिसेबर २०१८

अकोट 

अकोट शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार शेख अन्सार शेख गणी रा अकोलखेड हा गोवंशीय प्राण्यांची अकोलखेड येथे कत्तल करून त्याचे मांस अकोट शहरातील अमिन पुरा भागात येथे विक्री करीत आणत होता अशी खात्रीलायक बातमी वरून    अमीन पुरा अकोट येथे जावून रेड केली असता शेख अन्सार शेख गनी रा  अकोलखेड ता अकोट जि अकोला हा अवैधरित्या गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करून मांस विक्री करताना मिळून आला त्याचे जवळून गोवंश जातीचे जनावरांचे मास ७५ किलो किंमत अंदाजे १५००० रू कत्तली करीता लागणारे साहित्य  लहान-मोठे सुरे ,१ कींमंत १०० रु कुऱ्हाड ,१ लाकडी ठोकळा व मांस विक्रीचे नगदी ३००रु  रु असे एकूण १५४०० रु मुद्येमाल जप्त केला असुन या प्रकरणी अकोट शहर पोलीसानी 5 (क) 9 (अ) प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे  शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संतोष महल्ले मार्गदर्शनाखाली डीबी पथक चे सह्यायर पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड पोउपनी महेंद्र गवई पोहेका संजय घायल राकेश राठी  सुलतान पठाण  विजय सोळंके गीता भांगे यांनी केलीTop