logo

HOME   महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचा सरकार विरुद्ध एल्गiर

माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या नेतृत्वात चक्काजाम, शेतकरी समर्थनात दूध व भाज्या फेकून व्यक्त केला रोष

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचा सरकार विरुद्ध  एल्गiर
हिंगणा : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे शेतकरी विरोधी धोरनामुळे शेतकार्यान्चे''आती बुरे दिन ''आल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय व हक्क मिळून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपास पाठिम्बा ज़ाहिर करीत तसेच भाजप सरकारचे अच्छे दिन चे वादे फॉल ठरल्यामुळे माजी मंत्री तथा राका जिल्हाध्यक्ष रमेशचन्द्र बंग व महिला राकांपा जिल्हा कार्याध्यक्षा उज्वला बोढारे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने हिंगणा येथे हजारो शेतकार्यासह चक्काजाम करुण व रस्त्यावर भाजीपला व दूध फेकून शासन व प्रशासना विरुद्ध एलगार पुकारला . केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शेतकरी विरोधात धोरण आपनाहुन शेतकऱ्यांना वार्यावर सोडल्याने शेतकऱ्यांना संपावर जाण्यास बाध्य केले आहे भाजप सरकारने शेतकार्याशि केलेल्या वादयाप्रमाणे शेतकार्यानच्या शेत मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात यावा, शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या दुधाला योग्य भाव मिलावा , जिल्ह्यातील काही ठिकाणची दुष्काळ सदृश्य स्थिति लक्षात घेता शेतकार्यान्ची सरसकट कर्जमाफी देण्यात यावी कर्जमाफी अर्ज सादर करण्यास लावण्यात आलेल्या जटिल अटी व शर्थी शिथिल करण्यात याव्या , आंतर राष्ट्रीय बाजार पेठेत पेट्रोल व डिजेलच्या कीमती कमी असताना अधिभार म्हणून ११ रु. ची दरवाढ त्वरित थामबुंन डिजेल व पेट्रोल चे भाव कमी करुण जीएसटी कर प्रणालित समावेश करावा , स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात शेतकार्यान्चे थकित विज बिल माफ करुण विज दर कमी करावेत व दिवसा विज पुरवठा करावा . शेतकऱ्यांना बी- बियाने खते व औषधी आदिचा पुरवठा शासना मार्फ़त त्यांच्या शेतात करण्यात यावा , अल्पभूधारक शेतकार्याना ३ लाख रूपया पर्यंतचे कर्ज सरसकट शून्य टक्के व्याज दराने देण्यात यवेव. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रवास मोफत करण्यात यावा . ४६० रूपया वरुण ९०० रुपया पर्यन्त गैस सिलेंडरचे केलेली कंबरमोड़ दरवाढ त्वरित कमी करुण सिलेंडरची सब्सिडी ग्रहकांना वेळेवर देण्यात यावी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला उभारी देण्यासाठी शासनाने विशेष योजना तैयार करावी , भाजप सरकारच्या जाहिरनामा प्रमाणे २ कोटी युवक व सुशिक्षित बेरोजगार यांना नोकरी देण्याचा वादा सरकारने त्वरित पूर्ण करावा आदि मगण्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार हिंगणा यांना देण्यात आले , या वेळी राकांपा तालुका अध्यक्ष प्रवीण खाडे , राका युवक तालुका अध्यक्ष जितेंद्र बोटरे, युवा नेता महेशबाबु बंग माजी नगराध्यक्षा मीनाक्षी ढोले , पंचायत समिति सभापति रेखा कलस्कर खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष श्यामबाबू गोमासे , सगानियोस माजी अधयक्ष प्रमोदबाबू बंग प,स, सदस्य नरेंद्र चतुर , शिलानंद बागड़े पुरुषोत्तम डाखले , गोवधन प्रधान सरपंच प्रेमलाल भलावी युवा नेता अक्षय डाखले अनुप् डाखले आदिवासी महिलां तालुका अध्यक्ष कल्पना ऊके प्रेमलाल चौधरी रामभाऊ महल्ले , चिंधुजी चावने , इंद्रायणी दलाल , रामचंद्र टेकाडे , शेषराव ऊके , पंढरी खाडे , प्रभाकर लेकुर्रवाडे , अरुण देवतले , मनोहर मानकर , सतीश मनियार गोकुलदास मनियार अनिल शिरसागर , गुणवंत चामाटें , बेबी चिवाने , यशोदा भरडे , राजाराम पांडे , जयंता मुरमारे , संतोष कटरे ( माजी सरपंच ) नारायण ढवले , मीनाबाई मेश्राम , पुरूषोत्तम कुकडे , दिपक वर्मा विलास वाघ राजा तिवारी लोकमन छपेरे शुभम जोध मधुकर घोड़मारे बैजनाथ उपाध्याय , भगवान चापडे , रामु बुधबावरे , चंद्रबली यादव , नंदू सिंघ सुरेखा निघोट रेखा निघोट संजय कुकडे मधुकर काथोटें ( माजी सरपंच) पुंडलिक भोपे बबलू शेटे लक्ष्मण बोदलखेन्दे कृष्णाजी महल्ले लोमेश फाल्के मंगला इटंनकर सुनील गोमासे निकेश खंगार हनुमान निवल राजूबाबू गोतमारे जयश्री राउत कवडू भोयर पिंटू माथनकार गोपाल देवगड़े शंकर चामाटे ऋषि इंगले जावेद महाजन मुकेश पाल दिग्विजय डाखले सुशील मिश्रा नारायण डाखले सुमित हिंगाने शांताराम निघोट लीला चामाटे विजय चनपुरकर शांताराम उमरकडकर सुरेश शेंडे हर्षल थोटे राहुल कीन्हेकर गोविंदा काकड़े मनोज भाकरे प्यारू पठान प्रेम सावरकर सुधाकर कुमरे गणेश वाघधरे सुनील निघोट मनोज गोहने लीलाधर दाभे आदी उपस्थित होते.


Top