logo

HOME   महाराष्ट्र

कारंजा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा

कारंजा  तालुका  काँग्रेस कमिटीच्या वतीने  कार्यकर्ता मेळावा
वाशिम : जिल्हातील तालुका कारंजा वतीने दिनांक-३जून रोजी तालुका काँग्रेस कमिटी कारंजा च्या वतीने भव्य काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन व सत्यपाल महाराज यांचे प्रवचन शेखरजी बंग व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष परशराम भोयर व तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने विद्याभरती इंग्लिश स्कुल मैदान कारंजा येथे संपन्न झाले कार्यक्रमाचे उदघाटक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे माजी खासदार अनंतरावजी देशमुख होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानपरिषदेचे उपसभापती मा
ना.माणिकराव ठाकरे होते.प्रमुख उपस्थितीत युवा लोकप्रिय नेते अँड.नकुलदादा देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.अँड.दिलिपराव सरनाईक,उपाध्यक्ष मा.राजुभाऊं चौधरी,वाशीम यवतमाळ युवक लोकसभा अध्यक्ष राहुल भाऊ ठाकरे,माजी जि.प अध्यक्ष मा.अरविंदजी पाटील इंगोले,वाशिम तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मा.महादेवभाऊ सोळंके,अनिलजी राठोड,मा.बानो बाई चौकधरी,मा.इफ्तेखारजी पटेल,हरिषभाऊ चौधरी सहित कारंजा तालुका महिला काँग्रेस, युवक काँग्रेस,काँग्रेस पदाधिकारी, जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकारी सहित मान्यवरांची उपस्थिती होती. मा.शेखरजी बंग यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश झाला.या अनुषंगाने स्व.बंकटलाल चौधरी यांच्या स्मरणिका पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सत्यपाल महाराज यांचे समाजप्रबोधनपर प्रवचन झाले.यावेळी कार्यक्रमास मोठया संख्येने कारंजेकर व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


Top