logo

HOME   महाराष्ट्र

साकोली येथिल सायली भस्मे हिला बारावी विज्ञान शाखेत ९४.१५%

साकोली येथिल सायली भस्मे हिला बारावी विज्ञान शाखेत ९४.१५%

भंडारा : येथिल जे एम पटेल कॉलेज भंडारा येथिल बारावी विज्ञान शाखेची सायली उमेश भस्मे हिला एकुण ६५० पैकी ६१२ गुण मिळवुन ९४.१५ टक्के गुण प्राप्त करुन प्राविण्य मिळविले आहे .तिला भौतिकशास्त्र विषयात १०० पैकी ९८ गुण प्राप्त केले हे विशेष . सायलीचे वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोली क्रमांक २ येथे सहायक शिक्षक असुन आई गृहिणी आहे.आपल्या यशाचे श्रेय आई बाबा आपल्या प्राध्यापक वर्गाला देत आहे भविष्यात तिला डॉक्टर बनण्याची इच्छा प्रस्तुत प्रतिनिधी ला सांगीतले.


Top