logo

HOME   महाराष्ट्र

अपघातात ६ वऱ्हाडी जागीच ठार तर ८ जखमी.

अपघातात ६ वऱ्हाडी जागीच ठार तर ८ जखमी. भंडारा : -जिल्ह्यातून जाणाय्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील लाखणी येथील कुमार पेट्रोलपंपाजवळील ग्रेसलॅण्ड सेलिब्रेशन हॉल व लॉन समोर आज सायकांळी ८ वाजेच्या सुमारास झालेल्या अप ८ जण जखमी झाले आहेत.अपघातात लग्नात सहभागी असलेल्या वर्हाडाच्या (एमएच 31डीके 9789) या गाडीला ट्रकने चिरडल्याने ६ वर्हाडी घटनास्थळीच ठार तर ८ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.ट्रक हा नागपूरकडे जात असताना रस्त्यावरील गर्दीमुळे त्या वाहनाला वाचविण्याचा प्रयत्नात ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. लाखनी येथील या लग्नसमारंभात सहभागी झालेल्या एका वर्हाड मित्रांने घटनेची माहिती दिली.या अपघातामूळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक गेल्या एक ते दीड तासापासून खोळबंली गेली आहे.ठार झालेले वर्हाड हे वर्धा व नागपूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.


Top