logo

HOME   महाराष्ट्र

संभाजी ब्रिगेड मुळेच महाराष्ट्रात जातीय दंगली कमी झाल्या - शिवव्याख्याते अमोल मिटकरी

संभाजी ब्रिगेड मुळेच महाराष्ट्रात जातीय दंगली कमी झाल्या - शिवव्याख्याते अमोल मिटकरी

बुलडाणा :- येथे नुकतेच कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 388 व्या जयंती निमित्त साधून प्रख्यात व्याख्याते अमोलदादा मिटकरी यांचे व्याख्यान आयोजित केले होते त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवराय,फुले,शाहू,आंबेडकर, यांचे विचार धारेवर संभाजी ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रात काम करते म्हणून दंगली होऊच शकत नाही येणाऱ्या स्वराज्य संकल्प यात्रेला भरभरून सहकार्य करा येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेडचिच सत्ता येईल त्यांनी सांगितलं की विज्ञानवादी व चिकित्सक बना असे बोलतांना त्यांनी उपस्तीत श्रोत्यांना प्रतिपादन केले. समस्त गावकरी यांच्या वतीने शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष पैहलवान रावसाहेब देशमुख(पंस.सदस्य) हे होते मंचावर योगेश पाटील(जि.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड),अमोल देशमुख(जि.उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड) विद्रोही शाहीर बापू सुरडकर,एकनाथ पाटील (सूतगिरणी संचालक),योगेश चोपडे(जि.उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड जळगाव) नासीर सर,गणेशभाऊ शिंदे(ता.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड) भागवत देशमुख (ता.उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड),डाँ अनिल पाटील,बाळू इंगळे, गजानन बच्छे (ग्रा. सदस्य) निताताताई पाटील,नंदाताई बांगर(ग्रा.सदस्य),संगीताताई बोडखे,(ग्रा.सदस्य)इंदूताई वाघ (ग्रा.सदस्य)उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले नंतर जिल्हा परिषद केंद्र शाळेतील कु.गायत्री वाघ,नम्रता,नेहा, अश्विनी,साक्षी, नयना,निकिता,अंजली पूनम,या मुलींनी जिजाऊ वंदना सादर केली प्रास्ताविक संभाजी ब्रिगेड प्रवक्ता संदीप रायपुरे यांनी केले सूत्र संचालन प्रदीप ढोंन यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभम बच्छे यांनी केले यशस्वीतेसाठी डॉ.गोपाल पाटील, ,शुभम बच्छे,राजू रायपुरे,शुभम शेळके,गणेश टेकाळे, दीपक पाटील,बापू सुरडकर, श्रीराम सपकाळ,धीरज सपकाळ,प्रवीण सपकाळ, विजय तायडे, शिवाजी तायडे,निलेश दांडगे,दीपक विशाल बावस्कर गोपाल वाघ, समाधान महाले गोपाल जाधव, संतोष बढे,विनोद वाघ,पवन लांडगे,मंगेश बावस्कर,डॉ.अनिल पाटील,दीपक साठे, दीपक लांडगे,रुपेश धोत्रे,प्रदीप उजागर, कृष्णा आवटे, आशीष कापसे, सचिन शेळके,अतुल शेळके, आदींनी परिश्रम घेतले.Top