logo

HOME   महाराष्ट्र

भोयर कॉलेजला 2018 फार्माब्लिस..मधे कला गुणांचा अविष्कार...

2018 फर्माब्लिस विनर - गौरी सुरेश खोट

भोयर कॉलेजला 2018 फार्माब्लिस..मधे कला गुणांचा अविष्कार...

वर्धा : वर्धा येथील डॉ.आर जी भोयर फार्मेसी इंस्टिट्यूट ऑफ़ ला फार्माब्लिस 2018 उत्साहात..साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक एस. डी.ओ.वर्षा लांगड़े,सावंगी चे एम जीआय एम एग के बाँयो केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ.सतीश कुमार , एम जीआय एमएग चे सहाय्यक प्रा.डॉ कांचन मोहउ. डॉ आर जी भोयर ऑफ़ इस्टिटूशन चे संचालक श्री अमोल गायकवाड़ ,प्रा.डॉ प्रणिता कश्यप,प्राचार्य प्रशांत ताकधट आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमा वेळी प्रस्ताविक व मार्गदर्शन प्रा.डॉ प्रणिता कश्यप यांनी दिले .या वेळी सांस्कृतीक कार्यक्रमा त गीत गायन ,नृत्य , फैशन शो, सलाद सजावट , रांगोळी स्पर्धा, नाटक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धानमधे विद्यार्थ्यानी मोठ्या उत्साहात भाग घेऊन आपल्या कला गुणांचा अविष्कार या वेळी घेण्यात आलेल्या स्पर्धां मधे मयुरी ढबाले , गौरी खोट,निकिता चव्हाण, प्रगती जगदाळे,साक्षी कारंजकर, नीरज सावरकर,सुमित बागडे, उत्कर्षा अतकरे ,निशांत गोमासे,सुशांत बांबूरकर, अलकेश पालीवाल, आशीष खंडारे ने यांनी बक्षीसे पटकावली या कार्यक्रमात महिला विकास के संस्था के अध्यक्ष डॉ आर जी भोयर डॉ अभिजीत वेरुरकर,मा अमोल गायकवाड़ ,आणि प्रशांत सायंकर, प्रा अग्रेसन मून, प्रा गायत्री उमक , प्रा बबिता दोड़के प्रा श्रुति ठाकरे, प्रा प्रियंका वाघमारे ,प्रा गजानन जावळकर, प्रा पराग भागवतकर ,प्रा गौरी निलेवार,प्रा प्राजक्ता तालान, प्रा नीलेश शेंडे,व कर्मचारी वृंद उपस्थित होते सूत्रसंचालन प्रा बबिता दोड़के तर आभार प्रा श्रुति ठाकरे यांनी मानले..Top