logo

HOME   महाराष्ट्र

वादळी वाऱ्यासह गारपीटने बुलढाणा जिल्ह्यला घेरले

वादळी वाऱ्यासह  गारपीटने बुलढाणा जिल्ह्यला घेरले

बुलढाणा :- जिल्ह्यातील ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट व वादळी वारे सह पावसाने हजेरी लावली आज सकाळी 7.30 पासून जिल्ह्यातील चिखली खामगाव देऊळगाव मही आरेगाव व बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्या सह गारपीट झाली या गारपीटी मुळे रंबी पीकाला मोठा फटका बसल्याचा शक्‍यता वर्तविली जात आहे तर काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला की राज्यात गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केली होती आणि आता गारपीटीला सुरवात झाली मात्र शेतातील गहू हरभरा पीकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडातला घास आता पुन्हा एकदा या निसर्गाने ओढून घेतला आहे आणि महत्त्वाचे असे कि काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने वर्तवला अंदाज की १०/११/१२/ या तारहेला प्रचंड गारपीटीचा अंदाज वर्तवला होता


Top