logo

HOME   महाराष्ट्र

तिरोड्यात सेंट्रल बॅंक आॅफ इंडियात दरोड्याचा प्रयत्न

तिरोड्यात सेंट्रल बॅंक आॅफ इंडियात दरोड्याचा प्रयत्न

तिरोडा :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे असलेल्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेत मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी बँक फोडण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. बुधवारी सकाळी फिरायला जाणार्या नागरिकांना बँकेचे दार फोडल्याचे दिसल्याने त्यांनी पोलिसांना तात्काळ सूचना दिली. चोरट्यांनी बँकेसमोर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आहेत त्यामुळे तपासात अडथळे निर्माण झाले आहेत.


Top