logo

HOME   ताज्या बातम्या

काँग्रेसची विधानसभा उमेदवारांची पहिली यादी होणार या तारखेला जाहीर

काँग्रेसची विधानसभा उमेदवारांची पहिली यादी होणार या तारखेला जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारांची पहिली यादी 10 सप्टेंबरला जाहीर होण्याची शक्यता सूत्रांकडून प्राप्त झाली असून या यादीत 60 उमेदवारांची पहिली यादी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे .यात  30 विद्यमान आमदारांना तिकीट मिळण्याचा अंदाज असून मागील निवडणुकीत पराभव झालेल्या दिग्गजांना संधी मिळणार असल्याचेही बोलल्या जात आहे तसेच काही विधानसभा क्षेत्रात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.Top