logo

HOME   ताज्या बातम्या

भारताचे पूर्व वित्तमंत्री अरुण जेटली यांचे निधन

भारताचे पूर्व वित्तमंत्री अरुण जेटली यांचे निधन भारताचे पूर्व वित्त मंत्री व भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते अरुण जेटली यांचे वयाच्या 66 व्या वर्षी निधन सविस्तर माहिती नुसार नवीदिल्ली येथील एम्स रुग्णालयात शनिवार ला दुपारी 12.07 मिनिटानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती आहे. दिग्गज नेते अरुण जेटलीच्या निधनाचे वृत्त येताच भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी एम्स या रुग्णालयाला भेट दिली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपला हैदराबाद दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परत येत असल्याची माहिती समोर आली आहे.


Top