logo

HOME   साहित्य

अरे वेड्या

            अरे वेड्या

मानसा वाईट  तु नाहीस तुझी दारू  आहेस तुझ्यातिल  दारूचा हा कहर आहेस ॥ १॥  का  शोधतोस तु वेड्या दारूत विश्व अरे एकदा तरी बघ तुझ्या कुटुंबाच  आहेस तुझ्यातच  विश्व ॥ २॥ वेड्या कधी तरी विचारकर  तु कुटुंबाचा तुझ्या दारुनी केला आहेघात नेहमींच  त्यांचा ॥ ३॥ सायंकाळ होताच ऊरावरशाहारे त्यांच्या येते बाबा दारू पिउन येईल का ही भिति त्यांना खाते ॥४॥ वेड्या या दारूनी तुटलेसारे नाते नी गोते बायको तुझी रोज मरे जवा जवा तु तिले पेउन दिसे ॥ ५॥ डोळयातल पाणी तिच्या टप टप पडे तु दारूत  पैसा घालेअण पोर उपसाण मरे॥६॥ अम्रुत ज्याला तू म्हणतोस  ते तूज्या कुटुंबाच विष आहेस अरे  वेड्या हा दारूचाच कहर आहे ॥७॥
Top